<div style="display: inline;"> <img height="1" width="1" style="border-style: none;" alt="" src="//googleads.g.doubleclick.net/pagead/viewthroughconversion/977643720/?value=0&amp;guid=ON&amp;script=0" /> </div>

होम | इन्व्हेस्टर एज्युकेशन आर्टिकल्स | डेमिस्टिफाईंग एनएव्ही
नेट ॲसेट वॅल्यू (एनएव्ही) म्हणजे काय?(NAV)?
म्युच्युअल फंडची तुलना सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करण्याशी केली जाते. तुलना करताना, प्रवासाची तिकीट किंमत म्हणजे म्युच्युअल फंडाचा एनएव्ही किंवा नेट ॲसेट वॅल्यू ठरते - फंडच्या वॅल्यूचे मापन करणारा प्रमुख घटक. युनिटच्या खरेदी व विक्री संदर्भातील इन्व्हेस्टरचे सर्व ट्रान्झॅक्शन हे एनएव्हीच्या संदर्भाने पूर्ण होतात


 

येथे पाच गोष्टी आहेत ज्याबद्दल तुम्हाला माहिती असावी

अर्थ

एनएव्ही म्हणजे विशिष्ट तारखेला असणारी फंडची वॅल्यू होय. जर फंडने त्याच्या सर्व ॲसेटची विक्री केली आणि इन्व्हेस्टरमध्ये रक्कम वितरित केली तर इन्व्हेस्टरला काय मिळेल याचे उत्तर याद्वारे मिळते. हे फंडच्या प्रत्येक युनिटचे खरे आणि वास्तविक वॅल्यू दर्शविते.

ॲसेट्स आणि दायित्वे

युनिटची संख्या

रोज कॅल्क्युलेशन

डेसिमल्स

संक्षिप्त स्वरुपात:
एनएव्ही हे विशिष्ट तारखेला म्युच्युअल फंड स्कीमच्या प्रति युनिट मूल्याचा संदर्भ देते. हे सर्व होल्डिंग्सचे एकूण मूल्य घेऊन, यातून दायित्व कमी करून आणि नंतर युनिट्सच्या संख्येने विभाजित करून दररोज मोजले जाते.