<div style="display: inline;"> <img height="1" width="1" style="border-style: none;" alt="" src="//googleads.g.doubleclick.net/pagead/viewthroughconversion/977643720/?value=0&amp;guid=ON&amp;script=0" /> </div>

होम | इन्व्हेस्टर एज्युकेशन आर्टिकल्स | सेव्हिंग्स विरूध्‍द इन्व्हेस्टमेंट्स

सेव्हिंग्स विरूध्‍द इन्व्हेस्टमेंट्स

सेव्हिंग्सची ओळख आपल्याला पिग्गी बँकेच्या माध्यमातूनच होतो. पिग्गी बँकेत सेव्ह केलेल्या पैशातून चॉकलेट्स व खेळण्यांची खरेदी करत होतो. पैसे सेव्हिंग करण्याचे महत्व आपल्याला सुरुवातीलाच समजले आहे. तथापि, मुले म्हणून, आपल्याला कोणतेही गॅझेट किंवा खेळणी नसते. ज्याद्वारे इन्व्हेस्टमेंट किंवा महागाईची संकल्पना शिकविली जाते.


 

 

सेव्हिंग म्हणजे काय

विविध स्त्रोतांपासून जसे की वेतन, इंटरेस्ट इन्कम किंवा घराच्या प्रॉपर्टीतून मिळणारे भाडे याद्वारे मिळणारे इन्कम हे व्यक्तीच्या खर्चापेक्षा अधिक असल्यास शिल्लक रक्कम ही सेव्हिंग ठरते. सोप्या शब्दांत, तुमच्या खर्चाच्या तुलनेत तुमचे इन्कम अधिक असणे होय. सेव्हिंग्स अत्यावश्यक आहेत. कारण त्यामुळे फ्यूचर मधील तुमची फायनान्शियल स्थिरता सुनिश्चित होते. एकंदरीत संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग प्रक्रियेतील ही पहिलीच स्टेप आहे. जर इन्कमची काही सेव्हिंग करणे शक्य नसल्यास तुमच्यासाठी इन्व्हेस्ट करणे आणि रिटर्न निर्माण करणे शक्य होणार नाही.

महागाईचा सेव्हिंग्सवर कसा परिणाम होतो

इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय