<div style="display: inline;"> <img height="1" width="1" style="border-style: none;" alt="" src="//googleads.g.doubleclick.net/pagead/viewthroughconversion/977643720/?value=0&amp;guid=ON&amp;script=0" /> </div>

होम | इन्व्हेस्टर एज्युकेशन आर्टिकल्स | टॅक्स सेव्हिंग फंड ईएलएसएस

टॅक्स सेव्हिंग फंड / ईएलएसएस

ईएलएसएस म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्स स्कीम. ईएलएसएस फंड हे इक्विटी फंड आहेत. जे तुम्हाला फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेल्या रकमेवर टॅक्स कपात (सेक्शन 80C) देऊ करतात. ही टॅक्स कपात प्रति आर्थिक वर्ष (1 एप्रिल ते 31 मार्च) ₹1.5 लाखांपर्यंतच्या इन्व्हेस्टमेंट रकमेसाठी उपलब्ध आहे. ईएलएसएस फंडमध्ये समान लेव्हलची रिस्क आहे आणि इक्विटी फंड प्रमाणे संभाव्य रिटर्न आहेत. ईएलएसएस फंडमधील इन्व्हेस्टमेंट ही युनिट्सच्या वाटपाच्या तारखेपासून 3 वर्षांच्या लॉक-इन कालावधीच्या अधीन असेल. टॅक्स लाभ हे करंट इन्कम टॅक्स कायदे आणि नियमांनुसार आहेत आणि त्याचवेळी लागू असलेल्या इतर कोणत्याही कायद्यानुसार आहेत