तुम्ही म्युच्युअल फंडद्वारे इन्व्हेस्ट का करावे?
स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट विचाराधीन असताना थेट इन्व्हेस्टमेंट का करू शकत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जातो. सर्वसाधारणपणे लोकांना सांगितले जाते की म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून सुरुवात करावी. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्यांनी प्रोफेशनल फंड मॅनेजरची मदत घ्यावी.
मार्केटमध्ये थेट ट्रेडिंग ऐवजी म्युच्युअल फंड निवडण्याचे चार मुख्य कारणे येथे आहेत.
प्रोफेशनल मॅनेजमेंट
व्यक्तिगत स्वरुपात प्रत्येकजण इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट बद्दल जागरुक असतो असे नाही. म्युच्युअल फंड हे मार्केटची उत्तम प्रकारे जाण असणाऱ्या प्रोफेशनल फंड मॅनेजरद्वारे हाताळले जातात. ते तुमच्यासाठी स्टॉकची निवड करतात. कंपनीच्या नफ्यासाठी भविष्यातील संभाव्यतेवर व्यापक रिसर्च केल्यानंतर या निष्कर्षाप्रत पोहोचता येते.
लहान रक्कम
फेरबदल
पारदर्शक आणि योग्य रेग्युलेटेड
संक्षिप्त स्वरुपात:
म्युच्युअल फंड मार्फत इन्व्हेस्ट करणे हा मार्केटमध्ये प्रवेश करण्याचा आदर्श मार्ग आहे. याद्वारे प्रोफेशनल फंड मॅनेजमेंट आणि विविधता प्रदान केली जाते. म्युच्युअल फंडद्वारे इन्व्हेस्ट करण्यामुळे स्टॉक रिसर्च आणि स्टॉक मूव्हमेंटची निरंतर पाहणी यासारख्या त्रासाला टाळता येते.