साईन-इन

 कंटेंट एडिटर

कम्पोझिट फायनान्शियल गोल प्लॅनर कॅल्क्युलेटर

जाणून घ्या किती वर्षे आणि नियमित इन्व्हेस्टमेंट करण्याने तुमची एकूण फायनान्शियल लक्ष्य साध्य होतील. तुमचा संपूर्ण फायनान्शियल प्लॅनर हा केवळ या कम्पोझिट फायनान्शियल गोल प्लॅनर कॅल्क्युलेटरवर!

मुलाचा एज्युकेशन खर्च
तुमची वेल्थ
तुम्ही किती पैसे खर्च करता
तुमचे वय
संपत्ती प्राप्त करणे (वय)
तुमच्या मुलाचे करंट वय
मुल प्रोफेशनल
एज्युकेशनसाठी तयार?
तुम्हाला कधी आवश्यकता आहे
रक्कम
इन्व्हेस्टमेंट मधून अपेक्षित रिटर्न रेट (% प्रतिवर्ष)
अपेक्षित रिटर्न रेट (% प्रतिवर्ष)
तुमच्याकडे सध्या असलेल्या सेव्हिंग्स
कम्पोझिट प्लॅनर शिक्षण संपत्ती खर्च एकूण
आजच्या प्राईस मध्ये रक्कम ₹25,00,000 ₹50,00,000 ₹50,00,000 ₹1,25,00,000
तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी वर्षांची संख्या 6 वर्ष 30 year(s) 30 year(s) -
इन्व्हेस्टमेंट मधून अपेक्षित रिटर्न रेट (% प्रतिवर्ष) 12.50% 12.50% 12.50% -
पर्सनल गोल टार्गेट (चलनवाढ ॲडजस्टेड) ₹1,25,00,295 ₹6,50,12,684 ₹1,50,00,742 ₹8,64,00,017
तुमची करंट सेव्हिंग्स रक्कम ₹1,38,888 ₹2,77,777 ₹83,333 ₹5,00,000
आवश्यक मासिक सेव्हिंग्स ₹9,729 ₹9,053 ₹3,455 ₹22,237
pic

कम्पोझिट प्लॅनर

प्रत्येकाची अनोखी स्वप्ने आणि आकांक्षा असतात. आणि या व्यक्तिगत लक्ष्यांना कस्टमाईज्ड प्लॅनिंग आणि काही आत्मनिरीक्षणाची आवश्यकता असते. तुम्हाला लक्ष्य, तुम्हाला ते किती काळात साध्य करायचे आहे, आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही किती रिस्क घेण्यास इच्छुक आहात हे शोधून काढणे आवश्यक आहे. तुमचे लक्ष्य शॉर्ट-टर्म, मिडियम-टर्म किंवा लॉंग-टर्म असू शकतात. शॉर्ट-टर्म फायनान्शियल लक्ष्य हे सामान्यपणे एक ते तीन वर्षांच्या कालावधीत प्राप्त करण्याचे लक्ष्य असते.

फायनान्शियल गोल प्लॅनिंग ही सिस्टिमॅटिकली, टप्प्यानुसार इन्व्हेस्ट करून तुमचे उपलब्ध पैसे आयोजित करण्याची पद्धत आहे. ही फायनान्शियल गोल प्लॅनिंग आहे जी तुम्हाला अनावश्यक खर्च कमी करण्यास आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये सेव्हिंग्सचा उपयोग करण्यास मदत करते.

योग्य वेळी तुमचे एकाधिक फायनान्शियल लक्ष्य प्राप्त करण्यासाठी तुमचे इन्व्हेस्टमेंट प्लॅन करण्याची आवश्यकता आहे. फायनान्शियल प्लॅनर प्रमाणेच, तुम्हाला तुमच्या रिस्क प्रोफाईलवर आधारित तुमच्या पोर्टफोलिओसाठी सर्वोत्तम इन्व्हेस्टमेंट सिलेक्ट करणे आवश्यक आहे. काळजी नसावी! हे रॉकेट सायन्स नाही. आम्ही तुमच्यासाठी एक टूल सादर करीत आहोत जे तुम्‍हाला काही वेळातच एक चांगला प्‍लॅन तयार करण्‍यात मदत करू शकते- कम्पोझिट फायनान्शियल गोल प्लॅनर कॅल्क्युलेटर.

कम्पोझिट प्लॅनर

हे कॅल्क्युलेटर म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटर किंवा एसआयपी प्लॅनर सारखेच वापरण्यास सोपे टूल आहे. तुम्हाला केवळ तुमचे फायनान्शियल लक्ष्य निर्धारित आणि स्थापित करणे आणि प्रत्येक लक्ष्यासाठी फंड वितरित करणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमचे फायनान्शियल लक्ष्य, वय, अपेक्षित चलनवाढीचा रेट आणि अपेक्षित रिटर्न रेट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम एन्टर करा. बस एवढचं. तुमचे फायनान्शियल लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पुरेशी असलेली योग्य रक्कम फ्यूचर मध्ये मिळवण्यासाठी तुम्हाला सध्या किती इन्व्हेस्ट करणे आवश्यक आहे हे कॅल्क्युलेटर सूचित करेल.

कम्पोझिट प्लॅनर तुम्हाला यासाठी परिणाम दाखवेल:

  • आजच्या प्राईस मध्ये रक्कम
  • तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी वर्षांची संख्या
  • पर्सनल गोल टार्गेट (चलनवाढ ॲडजस्टेड)
  • आवश्यक मासिक सेव्हिंग्स

सर्वच्या सर्व एकाच वेळी. तुमचे लक्ष्य साध्य करण्यासाठी तुम्हाला किती इन्व्हेस्ट करणे आवश्यक आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या कम्पोझिट कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता.

तुम्ही खालील लिंकवरून रेट्स घेऊ शकता आणि अधिकृत आकड्यांनुसार चलनवाढ आणि रिटर्नचा अंदाज लावू शकता.

डिस्क्लेमर: वरील परिणाम हे गृहीत रिटर्न रेटवर आधारित आहेत आणि केवळ उदाहरणाच्या उद्देश्यासाठी आहेत. कृपया तपशीलवार सूचनेसाठी प्रोफेशनल सल्लागाराशी संपर्क (टच) साधा. कॅलक्युलेशन्स डेब्ट आणि इक्विटी मार्केट्स/सेक्टर्सचे फ्यूचर रिटर्नचे कोणतेही जजमेंट किंवा कोणतीही व्यक्तिगत सुरक्षा यावर आधारित नाहीत आणि कमीत कमी रिटर्न्स आणि/किंवा कॅपिटलची सुरक्षा याचे वचन असा त्याचा अर्थ काढू नये. कॅल्क्युलेटर तयार करताना अत्यंत काळजी घेतली गेली असताना, त्यातून मिळालेली गणना निर्दोष आणि/किंवा अचूक असतील याची एनआयएमएफ पूर्णता किंवा गॅरंटीची हमी देत नाही आणि कॅल्क्युलेटरवर विसंबून राहून केलेल्या कोणत्याही गोष्टीसंदर्भात उद्भवणारे कोणतेही दायित्व, नुकसान आणि हानी नाकारते. उदाहरणे कोणत्याही सुरक्षा किंवा इन्व्हेस्टमेंटच्या परफॉर्मन्सचे प्रतिनिधित्व करत नाहीत. टॅक्स परिणामांचे व्यक्तिगत स्वरूप पाहता, प्रत्येक इन्व्हेस्टरला इन्व्हेस्टमेंटसंबंधी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या/तिच्या प्रोफेशनल टॅक्स/फायनान्शियल सल्लागाराशी चर्चा करण्याचा सल्ला दिला जातो.

ही माहिती केवळ सामान्य वाचन हेतूसाठी आहे आणि रीडर्ससाठी प्रोफेशनल मार्गदर्शक तत्त्वे, सल्ला, मार्गदर्शक तत्त्वे म्हणून काम करत नाही. हे डॉक्युमेंट सार्वजनिकरित्या उपलब्ध माहिती, अंतर्गत विकसित डाटा आणि इतर स्त्रोतांच्या आधारावर तयार केले गेले आहे. प्रायोजक, इन्व्हेस्टमेंट मॅनेजर, ट्रस्टी किंवा त्यांचे कोणतेही डायरेक्टर, कर्मचारी, सहयोगी किंवा प्रतिनिधी ("संस्था आणि त्यांचे सहयोगी") अशा माहितीची अचूकता, पूर्णता, पर्याप्तता आणि विश्वसनीयतेची हमी देत नाहीत. ही माहिती वाचणाऱ्यांना स्वत:चे विश्लेषण, व्याख्या आणि तपासणीवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला जातो. माहितीपूर्ण इन्व्हेस्टमेंट निर्णय घेण्यासाठी रीडर्सना स्वतंत्र प्रोफेशनल सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो. या साहित्याच्या तयारी किंवा जारी करण्यात समाविष्ट असलेल्या व्यक्तींसह संस्था आणि त्यांच्या सहयोगी या साहित्यातील माहितीमुळे उद्भवणाऱ्या नफ्याच्या कारणासह कोणत्याही थेट, अप्रत्यक्ष, विशेष, प्रासंगिक, परिणामी, दंडात्मक किंवा अनुकरणीय हानीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाहीत. या डॉक्युमेंटच्या आधारावर घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी केवळ प्राप्तकर्ता पूर्णपणे जबाबदार असेल.

म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स मार्केट रिस्कच्या अधीन आहेत, स्कीमशी संबंधित सर्व डॉक्युमेंट्स काळजीपूर्वक वाचावेत.

ॲप मिळवा