Sign In

Content Editor

शैक्षणिक नियोजन कॅल्क्युलेटर

लाखमोलाचा प्रश्न- तुमच्या मुलाला त्याचे/तिचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी किती इन्व्हेस्ट करावी, कोणत्या इंटरेस्ट रेटने करावी आणि किती कालावधीसाठी इन्व्हेस्टमेंट करावी! एज्युकेशन प्लॅनिंग कॅल्क्युलेटर द्वारे तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी मिळतील.

तुमच्या मुलाचे नाव काय आहे?
कृपया हे फील्ड भरा*
तुमच्या मुलाचे करंट वय
कृपया हे फील्ड भरा*
तुम्हाला हे पैसे हवे असतील तेव्हा तुमच्या मुलाचे वय किती असेल?
कृपया हे फील्ड भरा*
तुम्ही आतापर्यंत किती सेव्ह केले आहे?
कृपया हे फील्ड भरा*
सध्याचा एज्युकेशन वरील खर्च
कृपया हे फील्ड भरा*
अपेक्षित चलनवाढीचा दर (P.A)
6%
4%
5%
6%
7%
8%
9%
10%
इन्व्हेस्टमेंट वरील अपेक्षित रिटर्न रेट (P.A)
6%
0
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24

एज्युकेशन खर्चाची फ्यूचर वॅल्यू

तुमच्या मुलाचा एज्युकेशन खर्च पूर्ण करण्यासाठी दरमहा इन्व्हेस्टमेंट आवश्यक आहे

pic

मुलांचे एज्युकेशन
प्लॅन कॅल्क्युलेटर

प्रत्येक पालकांचे ध्येय त्यांच्या मुलाला सर्वोत्तम सोयीसुविधा प्रदान करण्याचे असते. आणि मुलाचे उच्च एज्युकेशन याला अपवाद ठरत नाही तुम्हाला माहित आहे की, करिअरच्या प्रारंभीच्या टप्प्यावर आणि आयुष्यात यशस्वीपणे मार्गक्रमण करण्यासाठी उच्च शिक्षणाचे महत्व अधिक असते. जेव्हा तुमचा मुलगा/मुलगी करिअरचा पर्याय निश्चित करतो. त्यावेळी पालक म्हणून त्याच्या निवडीला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही फायनान्शियल दृष्ट्या परिपूर्ण असणे आवश्यक आहे. एज्युकेशन खर्च आकाशाला भिडला असताना तुम्ही लवकरात लवकर फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करणे अत्यंत महत्वाचे आहे.

चलनवाढीचा प्लॅनिंगला मोठा फटका बसतो. तुमच्या म्युच्युअल फंड रिटर्न मध्ये काळानुसार कम्पाउंडिंग होते. इन्फ्लेशन मध्येही नकारात्मकरित्या कम्पाउंडिंग दिसते आणि सर्व सर्व्हिसच्या करंट वॅल्यूत वाढ होते. जर फ्यूचरमध्ये चलनवाढ झाली तर तुम्हाला सध्याच्या तुलनेत शैक्षणिक वर्षांसाठी जास्त शुल्क भरावे लागेल भारतात, उच्च शिक्षणाचा खर्च तुलनेने अधिकच आहे आणि दरवर्षी 10-12% दराने त्यामध्ये वाढ होत आहे.

आमच्या एज्युकेशन प्लॅनिंग कॅल्क्युलेटरचे चित्र तुम्हाला याठिकाणी स्पष्ट होईल हे तुम्हाला तुमच्या टार्गेट रकमेपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक इन्व्हेस्टमेंटची मर्यादा प्राप्त करण्यास मदत करते.

चिल्ड्रन एज्युकेशन प्लॅन कॅल्क्युलेटर मुळे तुम्हाला अशा भविष्यातील कॅल्क्युलेशन साठी मदत होईल. एज्युकेशन प्लॅनर वापरून, तुम्ही तुमच्या मुलांसाठी इच्छित रक्कम प्राप्त करण्यासाठी आजपासून इन्व्हेस्ट करण्यासाठी आवश्यक असलेल्या पैशांची रक्कम कॅल्क्युलेट करू शकता. हा योग्य इन्व्हेस्टमेंट पर्याय (जसे की एसआयपी एमएफ मध्ये) आणि तुम्ही आधीच केलेल्या सेव्हिंग्सचे मूल्यांकन केले जाते. तुम्ही आजच्या खर्चाच्या संदर्भाने एज्युकेशन खर्चाचा अंदाज घेऊ शकतात आणि कॅल्क्युलेटरला त्याचे मॅजिक करू द्या!

चिल्ड्रन एज्युकेशन प्लॅन कॅल्क्युलेटर तुम्हाला एकावेळी दोन मुलांसाठी तपशीलवार परिणाम दाखवेल सर्वोत्तम भाग म्हणजे याचे कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला फायनान्शियल प्लॅनरची नियुक्ती करण्याची गरज नाही कॅल्क्युलेटर द्वारे तुम्हाला मिळालेली आकडेवारी-

  • आजच्या किंमतीमध्ये एज्युकेशन वरील खर्च
  • एज्युकेशन फ्यूचर खर्च (चलनवाढ समायोजित)
  • आणि तुमची करंट सेव्हिंग्स रक्कम आणि आवश्यक मासिक सेव्हिंग्सची तुलना

नंतर तुम्ही भिन्न रिटर्न देणाऱ्या विविध म्युच्युअल फंड स्कीमसाठी प्रत्येक महिन्याला किती इन्व्हेस्ट करावी हे जाणून घेण्यासाठी आमचे एसआयपी कॅल्क्युलेटर वापरू शकता.

डिस्क्लेमर: वरील परिणाम केवळ उदाहरणाच्या उद्देश्यासाठीच आहेत. कृपया तपशीलवार सूचनेसाठी प्रोफेशनल सल्लागाराशी संपर्क (टच) साधा. कॅलक्युलेशन्स डेब्ट आणि इक्विटी मार्केट्स/सेक्टर्सचे फ्यूचर रिटर्नचे कोणतेही जजमेंट किंवा कोणतीही व्यक्तिगत सुरक्षा यावर आधारित नाहीत आणि कमीत कमी रिटर्न्स आणि/किंवा कॅपिटलची सुरक्षा याचे वचन असा त्याचा अर्थ काढू नये. कॅल्क्युलेटर तयार करताना अत्यंत काळजी (केअर) घेतली गेली असताना, त्यातून मिळालेली गणना निर्दोष आणि/किंवा अचूक असतील याची एनआयएमएफ पूर्णता किंवा गॅरंटीची हमी देत नाही आणि कॅल्क्युलेटरवर विसंबून राहून (रिलायन्स) केलेल्या कोणत्याही गोष्टीसंदर्भात उद्भवणारे कोणतेही दायित्व, नुकसान आणि हानी नाकारते. उदाहरणे कोणत्याही सुरक्षा किंवा इन्व्हेस्टमेंटच्या परफॉर्मन्सचे प्रतिनिधित्व करत नाहीत. टॅक्स परिणामांचे व्यक्तिगत स्वरूप पाहता, प्रत्येक इन्व्हेस्टरला इन्व्हेस्टमेंटसंबंधी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या/तिच्या प्रोफेशनल टॅक्स/फायनान्शियल सल्लागाराशी चर्चा करण्याचा सल्ला दिला जातो.

ही माहिती केवळ सामान्य वाचन हेतूसाठी आहे आणि रीडर्ससाठी प्रोफेशनल मार्गदर्शक तत्त्वे, सल्ला, मार्गदर्शक तत्त्वे म्हणून काम करत नाही. हे डॉक्युमेंट सार्वजनिकरित्या उपलब्ध माहिती, अंतर्गत विकसित डाटा आणि इतर स्त्रोतांच्या आधारावर तयार केले गेले आहे. प्रायोजक, इन्व्हेस्टमेंट मॅनेजर, ट्रस्टी किंवा त्यांचे कोणतेही डायरेक्टर, कर्मचारी, सहयोगी किंवा प्रतिनिधी ("संस्था आणि त्यांचे सहयोगी") अशा माहितीची अचूकता, पूर्णता, पर्याप्तता आणि विश्वसनीयतेची हमी देत नाहीत. ही माहिती वाचणाऱ्यांना स्वत:चे विश्लेषण, व्याख्या आणि तपासणीवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला जातो. माहितीपूर्ण इन्व्हेस्टमेंट निर्णय घेण्यासाठी रीडर्सना स्वतंत्र प्रोफेशनल सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो. या साहित्याच्या तयारी किंवा जारी करण्यात समाविष्ट असलेल्या व्यक्तींसह संस्था आणि त्यांच्या सहयोगी या साहित्यातील माहितीमुळे उद्भवणाऱ्या नफ्याच्या कारणासह कोणत्याही थेट, अप्रत्यक्ष, विशेष, प्रासंगिक, परिणामी, दंडात्मक किंवा अनुकरणीय हानीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाहीत. या डॉक्युमेंटच्या आधारावर घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी केवळ प्राप्तकर्ता पूर्णपणे जबाबदार असेल.

म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स मार्केट रिस्कच्या अधीन आहेत, स्कीमशी संबंधित सर्व डॉक्युमेंट्स काळजीपूर्वक वाचावेत.

Get the app