कम्पोझिट प्लॅनर
प्रत्येकाची अनोखी स्वप्ने आणि आकांक्षा असतात. आणि या व्यक्तिगत लक्ष्यांना कस्टमाईज्ड प्लॅनिंग आणि काही आत्मनिरीक्षणाची आवश्यकता असते. तुम्हाला लक्ष्य, तुम्हाला ते किती काळात साध्य करायचे आहे, आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही किती रिस्क घेण्यास इच्छुक आहात हे शोधून काढणे आवश्यक आहे. तुमचे लक्ष्य शॉर्ट-टर्म, मिडियम-टर्म किंवा लॉंग-टर्म असू शकतात. शॉर्ट-टर्म फायनान्शियल लक्ष्य हे सामान्यपणे एक ते तीन वर्षांच्या कालावधीत प्राप्त करण्याचे लक्ष्य असते.
फायनान्शियल गोल प्लॅनिंग ही सिस्टिमॅटिकली, टप्प्यानुसार इन्व्हेस्ट करून तुमचे उपलब्ध पैसे आयोजित करण्याची पद्धत आहे. ही फायनान्शियल गोल प्लॅनिंग आहे जी तुम्हाला अनावश्यक खर्च कमी करण्यास आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये सेव्हिंग्सचा उपयोग करण्यास मदत करते.
योग्य वेळी तुमचे एकाधिक फायनान्शियल लक्ष्य प्राप्त करण्यासाठी तुमचे इन्व्हेस्टमेंट प्लॅन करण्याची आवश्यकता आहे. फायनान्शियल प्लॅनर प्रमाणेच, तुम्हाला तुमच्या रिस्क प्रोफाईलवर आधारित तुमच्या पोर्टफोलिओसाठी सर्वोत्तम इन्व्हेस्टमेंट सिलेक्ट करणे आवश्यक आहे. काळजी नसावी! हे रॉकेट सायन्स नाही. आम्ही तुमच्यासाठी एक टूल सादर करीत आहोत जे तुम्हाला काही वेळातच एक चांगला प्लॅन तयार करण्यात मदत करू शकते- कम्पोझिट फायनान्शियल गोल प्लॅनर कॅल्क्युलेटर.
कम्पोझिट प्लॅनर
हे कॅल्क्युलेटर म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटर किंवा एसआयपी प्लॅनर सारखेच वापरण्यास सोपे टूल आहे. तुम्हाला केवळ तुमचे फायनान्शियल लक्ष्य निर्धारित आणि स्थापित करणे आणि प्रत्येक लक्ष्यासाठी फंड वितरित करणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमचे फायनान्शियल लक्ष्य, वय, अपेक्षित चलनवाढीचा रेट आणि अपेक्षित रिटर्न रेट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम एन्टर करा. बस एवढचं. तुमचे फायनान्शियल लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पुरेशी असलेली योग्य रक्कम फ्यूचर मध्ये मिळवण्यासाठी तुम्हाला सध्या किती इन्व्हेस्ट करणे आवश्यक आहे हे कॅल्क्युलेटर सूचित करेल.
कम्पोझिट प्लॅनर तुम्हाला यासाठी परिणाम दाखवेल:
- आजच्या प्राईस मध्ये रक्कम
- तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी वर्षांची संख्या
- पर्सनल गोल टार्गेट (चलनवाढ ॲडजस्टेड)
- आवश्यक मासिक सेव्हिंग्स
सर्वच्या सर्व एकाच वेळी. तुमचे लक्ष्य साध्य करण्यासाठी तुम्हाला किती इन्व्हेस्ट करणे आवश्यक आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या कम्पोझिट कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता.
तुम्ही खालील लिंकवरून रेट्स घेऊ शकता आणि अधिकृत आकड्यांनुसार चलनवाढ आणि रिटर्नचा अंदाज लावू शकता.