साईन-इन

म्युच्युअल फंडचा जलद ओव्हरव्ह्यू

सारांश: इन्व्हेस्टमेंटचा विचार करताना, इन्व्हेस्टर मुबलक प्रमाणात उपलब्ध पर्यायांमधून शोधून निवड करावी लागते. आपण आपल्या इन्व्हेस्टमेंट साठी कोणता पर्याय निवडला हे महत्त्वाचे नाही, प्रत्येकाचे त्यांचे फायदे आणि नुकसान आहेत, परंतु योग्यता महत्त्वाची आहे. म्हणून तुमचे पैसे इन्व्हेस्ट करण्यापूर्वी, तुमच्यासाठी म्युच्युअल फंड बद्दल सर्व जाणून घेणे आणि त्यात समाविष्ट फायदे आणि रिस्क चे मूल्यांकन करणे महत्वाचे आहे

​​

इन्व्हेस्टमेंटचा विचार करताना, इन्व्हेस्टरला मुबलक प्रमाणात उपलब्ध पर्यायांमधून शोधावे लागते आणि निवडावे लागते. म्हणून, एखाद्याने स्टॉक, बाँड्स, मनी मार्केट सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट करणे आवश्यक आहे किंवा फिक्स्ड डिपॉझिट, सार्वजनिक भविष्य निधी इत्यादींमध्ये पैशाचा प्लॉट करून पारंपारिक मार्गाने जाणे आवश्यक आहे किंवा दोन किंवा अधिकचे सर्वोत्तम कॉम्बिनेशन निवडा. आपण आपल्या इन्व्हेस्टमेंटसाठी कोणता पर्याय निवडला हे महत्त्वाचे नाही, प्रत्येकाचे त्यांचे फायदे आणि तोटे आहेत, परंतु योग्यता महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे, जेव्हा एखाद्याकडे इन्व्हेस्टमेंट पर्याय म्हणून म्युच्युअल फंड असतात, तेव्हा पहिला प्रश्न उद्भवतो की मी म्युच्युअल फंडांमध्ये इन्व्हेस्टमेंट का करावी? आणि याचे उत्तर खालील गोष्टी जाणून घेण्यामध्ये आहे:

  • म्युच्युअल फंड म्हणजे काय?
  • नेट ॲसेट वॅल्यू (एनएव्ही) म्हणजे काय?
  • म्युच्युअल फंडाचे विविध प्रकार कोणते आहेत?
  • म्युच्युअल फंडांमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे कोणते फायदे आहेत?
  • कोणत्या रिस्क समाविष्ट आहेत?

त्यामुळे, म्युच्युअल फंड हे एक समान आर्थिक ध्येय साध्य करण्यासाठी सिक्युरिटीजच्या वैविध्यपूर्ण निवडीमध्ये विविध इन्व्हेस्टरद्वारे बनवलेले इन्व्हेस्टमेंटचे व्यावसायिकपणे व्यवस्थापित कलेक्शन आहे. म्युच्युअल फंडांमध्ये विविधता असल्याने तोटा कमी होतो. म्युच्युअल फंडांना बाजाराची सतत दक्षता आणि विविध सिक्युरिटीजच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याने तज्ज्ञांद्वारे हे व्यवस्थापित केले जाते त्यांना फंड मॅनेजर म्हणतात.

एकदा तुम्हाला जाणीव झाली म्युच्युअल फंड काय आहेत आणि त्याची व्याख्या स्पष्ट झाली आहे, पुढील ओळीमध्ये नेट ॲसेट्स वॅल्यू (एनएव्ही) स्पष्ट करण्यात आले आहे.

युनिटची नेट ॲसेट्स वॅल्यू (एनएव्ही) रोज किंवा रेग्युलेशन नुसार निर्धारित केली जाईल. एनएव्हीची गणना खालील सूत्रानुसार किंवा सेबीने वेळोवेळी विहित केलेल्या इतर सूत्रानुसार केली जाईल.

एनएव्ही = [मार्केट/स्कीम इन्व्हेस्टमेंटची फेअर वॅल्यू+ प्राप्त उत्पन्न + अन्य ॲसेट्स - जमा खर्च - देययोग्य - इतर दायित्व] / थकित युनिट्सची संख्या

चार दशांश स्थान पर्यंत एनएव्हीची गणना केली जाईल.

हे स्कीम रिटर्न्स आहे जी त्यांच्या परफॉर्मन्सचे सूचक आहे. इन्व्हेस्टर, त्यामुळे विविध सिक्युरिटीज आणि फंडच्या कामगिरीचे आकलन करण्यासाठी नवीनतम एनएव्हीचा ट्रॅक ठेवा.

पुढील ओळीत जाणून घ्या सबस्क्रिप्शन साठी उपलब्ध म्युच्युअल फंडचे प्रकार आता हे मॅच्युरिटी प्रकार आणि वस्तुनिष्ठ प्रकाराच्या आधारावर वेगळे केले जाऊ शकते. पूर्वीपासून प्रारंभ करून, तीन प्रकारचे फंड आहेत: ओपन-एंडेड फंड, क्लोज्ड एंड आणि इंटर्व्हल फंड. आणि इन्व्हेस्टमेंटच्या उद्दिष्टांवर आधारित आहेत: इक्विटी फंड, डेब्ट फंड, बॅलन्स्ड फंड​, लिक्विड फंड, गिफ्ट फंड, टॅक्स सेव्हिंग फंड, इंडेक्स फंड, आणि सेक्टर विशिष्ट फंड.

या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट चे लाभ अनेक आहेत, म्हणजे विविध सेक्टर आणि उद्योगांमध्ये निधीचे विविधीकरण, व्यावसायिकांद्वारे तुमच्या निधीचे मॅनेजमेंट, तुमचे निधी लिक्विड राहतात आणि लॉक-इन कालावधी नसल्यास ते तुम्हाला कधीही उपलब्ध असतात. मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेमुळे व्यवहार खर्च कमी आहे. निधीच्या कामगिरीची अद्ययावत माहिती पारदर्शकता देते. सर्व फंड सेबी कडे रजिस्टर्ड असल्याने, खात्री बाळगा की सर्व म्युच्युअल फंडांचे नियमन आणि निरीक्षण केले जाते.

भरपूर फायद्यांसह, त्यात रिस्क देखील समाविष्ट आहेत आणि आर्थिक परिस्थितीतील बदलांमुळे दिलेल्या कालावधीत विविध सिक्युरिटीज आणि स्कीम वर परिणाम होऊ शकतो. याचा म्युच्युअल फंडच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. तसेच, इन्व्हेस्टरला नियंत्रणाचा अभाव जाणवू शकतो कारण ते दिलेल्या वेळेत फंडाच्या पोर्टफोलिओची नेमकी रचना कधीच ठरवू शकत नाहीत आणि कोणत्या सिक्युरिटीज खरेदी करायच्या त्याबाबत ते फंड मॅनेजरवर प्रभाव टाकू शकत नाहीत.

जोखीम घटक:

स्टँडर्ड रिस्क फॅक्टर्स - म्युच्युअल फंड आणि सिक्युरिटीज इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंटच्या रिस्कच्या अधीन असतात जसे ट्रेडिंग व्हॉल्यूम, सेटलमेंट रिस्क, लिक्विडिटी रिस्क, आणि डिफॉल्ट रिस्क ज्यात प्रिन्सिपलच्या संभाव्य नुकसानाचा समावेश आहे आणि योजनेची उद्दिष्टे साध्य होतील याची कोणतीही हमी किंवा गॅरंटी नाही.

​स्कीम विशिष्ट रिस्क घटक- इक्विटी इन्व्हेस्टिंग संबंधित रिस्क, बाँड्स, फॉरेन सिक्युरिटीज, सिक्युरिटी लेंडिंग, ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट, वॅल्यूएशन रिस्क सारखे डेरिव्हेटिव्ह, मार्क टू मार्केट रिस्क, सिस्टेमॅटिक रिस्क, लिक्विडिटी रिस्क, सूचित अस्थिरता, इंटरेस्ट रेट रिस्क, काउंटरपार्टी रिस्क (डिफॉल्ट रिस्क), सिस्टीम रिस्क, डेरिव्हेटिव्हचा वापरासह जोडलेली रिस्क, अन्य स्कीम विशिष्ट रिस्क घटक, अतिरिक्त रिस्क घटक, विशिष्ट रिस्क घटक इ.

अशाप्रकारे, जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की नाही यावर स्वतःला प्रश्न करता, तेव्हा तुम्ही तुमचे पैसे म्युच्युअल फंडांमध्ये जमा केले पाहिजेत.

डिस्क्लेमर
याठिकाणी उल्लेखित माहितीचा अर्थ केवळ सामान्य वाचन हेतू आणि केवळ मत व्यक्त करण्यासाठी आहे आणि त्यामुळे वाचणाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे, शिफारशी किंवा प्रोफेशनल गाईड म्हणून विचार केला जाऊ शकत नाही. उद्योग आणि बाजारांशी संबंधित काही तथ्यात्मक आणि सांख्यिकीय माहिती (नोंदीकृत तसेच प्रस्तावित) स्वतंत्र थर्ड-पार्टी स्त्रोतांकडून प्राप्त केली गेली आहे. माहिती विश्वसनीय असल्याचे समजले जाते.. हे लक्षात घेतले जाऊ शकते की आरएनएएमने अशा माहिती किंवा डाटाची अचूकता किंवा सत्यता स्वतंत्रपणे पडताळलेली नाही किंवा त्यासाठी अशा डाटा आणि माहितीवर प्रक्रिया केली गेली किंवा आगमन झालेल्या धारणांची वाजवीपणा पडताळली नाही; आरएनएएम कोणत्याही प्रकारे अशा डाटा आणि माहितीची अचूकता किंवा प्रामाणिकता निश्चित करत नाही. या साहित्यात असलेले काही स्टेटमेंट आणि धारणा आरएनएएमचे व्ह्यू किंवा मते दर्शवू शकतात, जे अशा डाटा किंवा माहितीच्या आधारावर तयार केले गेले असू शकतात.

कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी, वाचकांना स्वतंत्र प्रोफेशनल सल्ला घेण्याची शिफारस केली जाते. इन्व्हेस्टमेंट निर्णयाला येण्यापूर्वी माहितीची पडताळणी करणे आवश्यक आहे. स्पॉन्सर, इन्व्हेस्टमेंट मॅनेजर, ट्रस्टी, त्यांचे संबंधित संचालक, कर्मचारी, सहयोगी किंवा प्रतिनिधी यांच्यापैकी कोणीही कोणत्याही प्रकारे माहितीमुळे निर्माण होणाऱ्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, विशेष, प्रासंगिक, परिणामी, दंडात्मक किंवा अनुकरणीय नुकसानीस जबाबदार राहणार नाही.

​​​​​
डिस्क्लेमर:
इन्व्हेस्टरसाठी उपयुक्त माहिती: सर्व म्युच्युअल फंड इन्व्हेस्टरला एक-वेळा केवायसी (तुमच्या ग्राहकांना जाणून घ्या) प्रक्रिया करणे आवश्यक आहे. इन्व्हेस्टरने केवळ 'मध्यस्थ / बाजारपेठ पायाभूत सुविधा संस्थांच्या अंतर्गत सेबी वेबसाईटवर पडताळणी करण्यासाठी रजिस्टर्ड म्युच्युअल फंडशी संबंधित व्यवहार करणे आवश्यक आहे'. तुमच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी, तुम्ही www.scores.gov.in ला भेट देऊ शकता. केवायसी विषयी अधिक माहितीसाठी, तक्रारींचे विविध तपशील आणि निवारण करण्यासाठी भेट द्या mf.nipponindiaim.com/investoreducation/what-to-know-when-investing हा निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडद्वारे इन्व्हेस्टर एज्युकेशन आणि जागरूकता उपक्रम आहे.

येथे दिलेली माहिती केवळ सामान्य वाचनाच्या उद्देशाने दिली आहे आणि व्यक्त केलेली मते केवळ मते आहेत आणि म्हणून ती रीडर्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे, शिफारसी किंवा प्रोफेशनल मार्गदर्शक तत्त्वे मानली जाऊ शकत नाहीत. सार्वजनिकरित्या उपलब्ध माहिती, अंतर्गत विकसित डाटा आणि विश्वासार्ह मानले जाणारे इतर स्त्रोत यांच्या आधारे डॉक्युमेंट तयार करण्यात आला आहे. प्रायोजक, इन्व्हेस्टमेंट मॅनेजर, ट्रस्टी किंवा त्यांचे कोणतेही डायरेक्टर, कर्मचारी, सहयोगी किंवा प्रतिनिधी ("संस्था आणि त्यांचे सहयोगी") अशा माहितीची अचूकता, पूर्णता, पर्याप्तता आणि विश्वसनीयता यासाठी कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाहीत किंवा हमी देत नाहीत. ही माहिती प्राप्त करणाऱ्यांना त्यांच्या विश्लेषण, व्याख्या आणि तपासांवर अवलंबून राहण्याचा सल्ला दिला जातो. रीडर्सना योग्य इन्व्हेस्टमेंट निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र प्रोफेशनल सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो. या सामग्रीच्या तयारीमध्ये किंवा जारी करण्यात सहभागी असलेल्या व्यक्तींसह संस्था आणि त्यांचे सहयोगी कोणत्याही प्रकारे थेट, अप्रत्यक्ष, विशेष, प्रासंगिक, परिणामी, दंडात्मक किंवा अनुकरणीय नुकसानासाठी, या सामग्रीमध्ये असलेल्या माहितीमुळे उद्भवलेल्या गमावलेल्या नफ्यासह जबाबदार राहणार नाहीत. या डॉक्युमेंटच्या आधारे घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी केवळ प्राप्तकर्ता पूर्णपणे जबाबदार असेल.
भाषा अस्वीकरण:
लेखाचा संबंधित प्रादेशिक भाषेत अनुवाद करताना काटेकोर काळजी घेतली गेली असताना, कोणतीही शंका किंवा मतभेदाच्या बाबतीत, इंग्रजी भाषेत उपलब्ध असलेले लेख अंतिम मानले जावे. येथे प्रदान केलेले लेख केवळ सामान्य वाचण्याच्या हेतूसाठी आहे आणि केवळ मत व्यक्त केले जात आहेत आणि त्यामुळे वाचकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे, शिफारशी किंवा व्यावसायिक सल्ला म्हणून विचारात घेतले जाऊ शकत नाही. सार्वजनिकपणे उपलब्ध डाटा / माहिती, अंतर्गत विकसित केलेला डाटा आणि इतर स्त्रोतांच्या आधारावर दस्तऐवज तयार केले गेले आहे, जे विश्वसनीय असल्याचे मानले जाते. प्रायोजक, गुंतवणूक व्यवस्थापक, ट्रस्टी किंवा त्यांचे कोणतेही संचालक, कर्मचारी, सहयोगी किंवा प्रतिनिधी ("संस्था आणि त्यांचे सहयोगी") अशा माहितीची अचूकता, पूर्णता, पर्याप्तता आणि विश्वसनीयता यासाठी कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही. या माहितीतील प्राप्तकर्त्यांना त्यांचे स्वत:चे विश्लेषण, व्याख्या आणि तपासणीवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला जातो. माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यासाठी वाचकांना स्वतंत्र व्यावसायिक सल्ला घेण्याचा सल्ला देखील दिला जातो. या साहित्याच्या तयारी किंवा जारी करण्यात सहभागी असलेल्या व्यक्ती आणि त्यांचे सहयोगी या साहित्यात असलेल्या माहितीमधून उद्भवणाऱ्या नफ्याच्या नुकसानीसह प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, विशेष, प्रासंगिक, परिणामी, दंडात्मक किंवा अनुकरणीय नुकसानीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाहीत. या लेखाच्या आधारे घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी केवळ प्राप्तकर्ता पूर्णपणे जबाबदार असेल.
"वरील उदाहरणे केवळ समजून घेण्यासाठी आहेत, ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही एनआयएमएफ स्कीमच्या परफॉर्मन्स संबंधित नाहीत. येथे व्यक्त केलेले विचार केवळ मत आहेत आणि वाचकाने करावयाच्या कोणत्याही कृतीसाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे किंवा शिफारशी म्हणून ग्राह्य धरू नये. ही माहिती केवळ सामान्य वाचण्याच्या हेतूसाठी आहे आणि वाचकासाठी ते प्रोफेशनल गाईड म्हणून काम करत नाही"

म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स मार्केट रिस्कच्या अधीन आहेत, स्कीमशी संबंधित सर्व डॉक्युमेंट्स काळजीपूर्वक वाचावेत.
शीर्ष