साईन-इन

आठवड्याची फायनान्शियल टर्म- गोल प्लॅनिंग

जर तुम्ही कशासाठी इन्व्हेस्टमेंट करत आहात, हे जर तुम्हाला माहित नसेल, तर किती इन्व्हेस्टमेंट करावी आणि कोठे इन्व्हेस्टमेंट करावी हे कसे माहित होईल? त्यामुळेच गोल प्लॅनिंग आवश्यक आहे.. तुमचे गोल सूचीबद्ध करण्याची आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्लॅन तयार करण्याची प्रक्रिया आहे.. हे ध्येय पर्सनल किंवा फायनान्शियल असू शकतात; आम्ही या लेखात फायनान्शियल गोलवर लक्ष केंद्रित करू.. अनेकवेळा, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असल्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यास सुरुवात करता; किंवा तुम्ही गोल प्लॅनिंग आणि इन्व्हेस्टमेंटसह सुरुवात करता, आणि त्यानंतर कुठेतरी मध्येच तुम्ही तुमचे गोल विसरता.. म्हणून, प्रत्येक इन्व्हेस्टमेंट प्लॅनला गोल प्लॅनिंग असणे आवश्यक आहे आणि नियमित कालावधीनंतर त्याकडे पुन्हा लक्ष्य देणे आवश्यक आहे.. याचा विचार करा - गोल निश्चित न केल्यास आणि त्यावर काम नाही केल्यास गोल हे स्वप्नच राहते.

तुम्हाला गोल प्लॅनिंगची आवश्यकता का आहे?

Goal Planning Nippon India Mutual Fund

इन्व्हेस्टमेंट योजना सुलभ करण्यासाठी तुमचे फायनान्शियल गोल खालीलप्रमाणे वर्गीकृत केले जाऊ शकतात-

Types of Goals Nippon India Mutual Fund

दीर्घकालीन ध्येय तुम्हाला अधिक वेळ देते आणि त्यामुळे, कदाचित त्यामुळे जोखीम घेण्यासाठी अधिक संधी मिळते.. दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंटचे म्युच्युअल फंड तुम्हाला चांगले रिटर्न्स प्रदान करू शकतात. 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीमध्ये सरासरी रिटर्न प्रदान करू शकतात. त्याचप्रमाणे, अल्पकालीन लक्ष्यासाठी अधिक स्थिर इन्व्हेस्टमेंट आवश्यक असू शकते कारण तुमची इन्व्हेस्टमेंट क्षिती कमी आहे.

गोल सेटिंगचा स्मार्ट मार्ग

  1. विशिष्ट गोलवर लक्ष्य-
    तुम्हाला 'पुरेशा' पैशांसह 60 वयापर्यंत निवृत्ती घ्यावी लागेल हे केवळ बोलून चालणार नाही. कॉर्पस निश्चित करा. त्याऐवजी, मला माझ्या डिस्पोजलवर ₹5 कोटीसह 60 व्या वर्षी निवृत्ती घ्यायची आहे, असे सांगा. त्याचप्रमाणे, आणखी एक उदाहरण असेल की तुम्हाला पुढील 10 वर्षांमध्ये तुमच्या होम लोनच्या 80% ची देय करायची आहे. मार्गावरील प्रत्येक स्टेपवर प्राधान्य द्या आणि स्पेसिफाय करा.
  2. त्यांना मापनयोग्य ठेवा
    तुम्हाला 'पुरेशा' पैशांसह 60 वयापर्यंत निवृत्ती घ्यावी लागेल हे केवळ बोलून चालणार नाही. कॉर्पस निश्चित करा. त्याऐवजी, मला माझ्या डिस्पोजलवर ₹5 कोटीसह 60 व्या वर्षी निवृत्ती घ्यायची आहे, असे सांगा. त्याचप्रमाणे, आणखी एक उदाहरण असेल की तुम्हाला पुढील 10 वर्षांमध्ये तुमच्या होम लोनच्या 80% ची देय करायची आहे. मार्गावरील प्रत्येक स्टेपवर प्राधान्य द्या आणि स्पेसिफाय करा.
  3. साध्य करण्यायोग्य ध्येय ठेवा
    आता तुम्ही 30 वर्षांमध्ये रु. 5 कोटीचा कॉर्पस तयार करण्याचा निश्चय करत आहात. सध्याच्या उत्पन्नासह परत तपासा, तुम्ही हे लक्ष्य प्राप्त करू शकता का? वार्षिक महागाईचा विचार करा आणि उत्पन्नातही वाढ करा. जेव्हा तुम्ही रु. 2 कोटीसाठीच सक्षम असाल तेव्हा रु. 5 कोटीचे लक्ष्य सेट करणे योग्य आणि प्राप्त करण्यायोग्य नाही.
  4. वास्तववादी व्हा
    तुम्ही निवृत्तीनंतर रेस्टॉरंट उघडणार आहात, हे केवळ बोलू नका. हे ध्येय प्राप्त करण्यासाठी तुमच्याकडे पैशांव्यतिरिक्त संसाधने आहेत का? त्यासारख्या ध्येयाद्वारे मागणी केलेली कॉर्पस- तुमच्याकडे ते निर्माण करण्याची साधने आहे का? निवृत्तीसाठी रु. 5 कोटीचा कॉर्पस तयार करणे हे तुमच्यासाठी प्राप्त होऊ शकते, परंतु महागाई आणि उत्पन्नाचे नुकसान याचा विचार करणारी ही वास्तविक रक्कम आहे का?.
  5. त्यास वेळेची मर्यादा ठेवा
    प्रत्येक फायनान्शिअल गोलसाठी वेळ ठरवा, जेणेकरून तुम्हाला माहित होईल की तुमच्याकडे किती वर्ष उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, जर तुम्ही आता 40 वर्षाचे असाल तर तुमच्या निवृत्तीचे रु. 5 कोटीचे ध्येय पूर्ण करण्यासाठी 20 वर्षे आहेत. परंतु जर तुम्हाला माहित नसेल की तुमच्याकडे केवळ 20 वर्षे आहेत, तर तुम्हा इन्व्हेस्टमेंट कुठे करायची आणि किती कालावधीसाठी करायची हे कसे ठरवाल?

तुमचा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट प्रवास सुरू करण्याचे ध्येय नियोजन ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची स्टेप आहे.. एकदा का तुम्ही तुमचे ध्येय निश्चित केल्यावर, तुम्हाला तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे आणि त्यानुसार इन्व्हेस्टमेंट योजना बनवावी लागेल.. त्यामुळे, पुढे जा आणि तुमच्या फायनान्शियल गोल्सची नोंद ठेवा.


डिस्क्लेमर:
इन्व्हेस्टरसाठी उपयुक्त माहिती: सर्व म्युच्युअल फंड इन्व्हेस्टरला एक-वेळा केवायसी (तुमच्या ग्राहकांना जाणून घ्या) प्रक्रिया करणे आवश्यक आहे. इन्व्हेस्टरने केवळ 'मध्यस्थ / बाजारपेठ पायाभूत सुविधा संस्थांच्या अंतर्गत सेबी वेबसाईटवर पडताळणी करण्यासाठी रजिस्टर्ड म्युच्युअल फंडशी संबंधित व्यवहार करणे आवश्यक आहे'. तुमच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी, तुम्ही www.scores.gov.in ला भेट देऊ शकता. केवायसी विषयी अधिक माहितीसाठी, तक्रारींचे विविध तपशील आणि निवारण करण्यासाठी भेट द्या mf.nipponindiaim.com/investoreducation/what-to-know-when-investing हा निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडद्वारे इन्व्हेस्टर एज्युकेशन आणि जागरूकता उपक्रम आहे.

येथे दिलेली माहिती केवळ सामान्य वाचनाच्या उद्देशाने दिली आहे आणि व्यक्त केलेली मते केवळ मते आहेत आणि म्हणून ती रीडर्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे, शिफारसी किंवा प्रोफेशनल मार्गदर्शक तत्त्वे मानली जाऊ शकत नाहीत. सार्वजनिकरित्या उपलब्ध माहिती, अंतर्गत विकसित डाटा आणि विश्वासार्ह मानले जाणारे इतर स्त्रोत यांच्या आधारे डॉक्युमेंट तयार करण्यात आला आहे. प्रायोजक, इन्व्हेस्टमेंट मॅनेजर, ट्रस्टी किंवा त्यांचे कोणतेही डायरेक्टर, कर्मचारी, सहयोगी किंवा प्रतिनिधी ("संस्था आणि त्यांचे सहयोगी") अशा माहितीची अचूकता, पूर्णता, पर्याप्तता आणि विश्वसनीयता यासाठी कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाहीत किंवा हमी देत नाहीत. ही माहिती प्राप्त करणाऱ्यांना त्यांच्या विश्लेषण, व्याख्या आणि तपासांवर अवलंबून राहण्याचा सल्ला दिला जातो. रीडर्सना योग्य इन्व्हेस्टमेंट निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र प्रोफेशनल सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो. या सामग्रीच्या तयारीमध्ये किंवा जारी करण्यात सहभागी असलेल्या व्यक्तींसह संस्था आणि त्यांचे सहयोगी कोणत्याही प्रकारे थेट, अप्रत्यक्ष, विशेष, प्रासंगिक, परिणामी, दंडात्मक किंवा अनुकरणीय नुकसानासाठी, या सामग्रीमध्ये असलेल्या माहितीमुळे उद्भवलेल्या गमावलेल्या नफ्यासह जबाबदार राहणार नाहीत. या डॉक्युमेंटच्या आधारे घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी केवळ प्राप्तकर्ता पूर्णपणे जबाबदार असेल.
भाषा अस्वीकरण:
लेखाचा संबंधित प्रादेशिक भाषेत अनुवाद करताना काटेकोर काळजी घेतली गेली असताना, कोणतीही शंका किंवा मतभेदाच्या बाबतीत, इंग्रजी भाषेत उपलब्ध असलेले लेख अंतिम मानले जावे. येथे प्रदान केलेले लेख केवळ सामान्य वाचण्याच्या हेतूसाठी आहे आणि केवळ मत व्यक्त केले जात आहेत आणि त्यामुळे वाचकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे, शिफारशी किंवा व्यावसायिक सल्ला म्हणून विचारात घेतले जाऊ शकत नाही. सार्वजनिकपणे उपलब्ध डाटा / माहिती, अंतर्गत विकसित केलेला डाटा आणि इतर स्त्रोतांच्या आधारावर दस्तऐवज तयार केले गेले आहे, जे विश्वसनीय असल्याचे मानले जाते. प्रायोजक, गुंतवणूक व्यवस्थापक, ट्रस्टी किंवा त्यांचे कोणतेही संचालक, कर्मचारी, सहयोगी किंवा प्रतिनिधी ("संस्था आणि त्यांचे सहयोगी") अशा माहितीची अचूकता, पूर्णता, पर्याप्तता आणि विश्वसनीयता यासाठी कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही. या माहितीतील प्राप्तकर्त्यांना त्यांचे स्वत:चे विश्लेषण, व्याख्या आणि तपासणीवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला जातो. माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यासाठी वाचकांना स्वतंत्र व्यावसायिक सल्ला घेण्याचा सल्ला देखील दिला जातो. या साहित्याच्या तयारी किंवा जारी करण्यात सहभागी असलेल्या व्यक्ती आणि त्यांचे सहयोगी या साहित्यात असलेल्या माहितीमधून उद्भवणाऱ्या नफ्याच्या नुकसानीसह प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, विशेष, प्रासंगिक, परिणामी, दंडात्मक किंवा अनुकरणीय नुकसानीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाहीत. या लेखाच्या आधारे घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी केवळ प्राप्तकर्ता पूर्णपणे जबाबदार असेल.
"वरील उदाहरणे केवळ समजून घेण्यासाठी आहेत, ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही एनआयएमएफ स्कीमच्या परफॉर्मन्स संबंधित नाहीत. येथे व्यक्त केलेले विचार केवळ मत आहेत आणि वाचकाने करावयाच्या कोणत्याही कृतीसाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे किंवा शिफारशी म्हणून ग्राह्य धरू नये. ही माहिती केवळ सामान्य वाचण्याच्या हेतूसाठी आहे आणि वाचकासाठी ते प्रोफेशनल गाईड म्हणून काम करत नाही"

म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स मार्केट रिस्कच्या अधीन आहेत, स्कीमशी संबंधित सर्व डॉक्युमेंट्स काळजीपूर्वक वाचावेत.
शीर्ष