साईन-इन

एनआयएमएफच्या विशिष्ट योजनांमध्ये नवीन सबस्क्रिप्शन निलंबित करण्यासाठी, कृपया याचा संदर्भ घ्या परिशिष्ट

म्युच्युअल फंडचे फायदे

म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंडच्या आरंभीच्या काळात साधारणपणे 25 वर्षांपूर्वी सर्वांसमोर हा महत्वाचा प्रश्न होता. त्यानंतर, म्युच्युअल फंडचा विकास होत गेल्यानंतर इन्व्हेस्टरच्या मानसिकतेत मोठ्या प्रमाणावर बदल झालेला दिसून येतोम्युच्युअल फंडअनेक इन्व्हेस्टर साठी इन्व्हेस्टमेंटचा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. वेळेशी बांधिल असलेल्या, कमी माहिती असणाऱ्या तसेच कमी पैसे असणाऱ्या इन्व्हेस्टरला यामधून इतरही अनेक फायदे मिळतात. आज म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट सर्वात लोकप्रिय का बनले आहे याचे मूल्यांकन करूयात.

म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटचे प्रमुख फायदे

लाभ #1: म्युच्युअल फंड गुंतवणूक तणाव-मुक्त प्रक्रिया : इन्व्हेस्टमेंट नेहमीच अनिश्चित असते. पर्याप्त माहिती आणि वेळ, स्वयं-शिस्त किंवा इन्व्हेस्टमेंटचा अनुभव यांच्या अभावामुळे इन्व्हेस्टरला इन्व्हेस्टमेंट करण्याचे भय वाटते. म्युच्युअल फंड या परिस्थितीमध्ये योग्यरित्या फिट होतात. कारण त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट मॅनेज करण्यासाठी प्रोफेशनल कौशल्य असलेले पद्धतशीर आराखडा आहे. जेणेकरून इन्व्हेस्टरचा तणाव कमी होतो.

लाभ #2: म्युच्युअल फंड विविधता प्रदान करतात: मालमत्तेतील विविधता ही मोठ्या आणि लघु व्यवसायांसाठी महत्त्वाचा नियम आहे. हे असे केले जाते जेणेकरून कोसळणाऱ्या स्टॉकमुळे अनपेक्षित नुकसान झाल्यास उर्वरित पोर्टफोलिओवर किरकोळ परिणाम होईल

म्युच्युअल फंड, इन्व्हेस्टर त्यांच्या लहान इन्व्हेस्टमेंटचा भाग एका किंवा दोन स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करेल, ज्यामुळे स्वत:ला जास्त रिस्क असेल

लाभ #3: म्युच्युअल फंड टॅक्स लाभ प्रदान करतात: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट जी लाँग टर्म (12 महिने किंवा अधिक) कॅपिटल गेन साठी पात्र आहेत. त्यानुसार त्यांना टॅक्स आकारला जातो. म्युच्युअल फंडमध्ये इंडेक्सेशनचाही फायदा आहे.

लाभ #4: म्युच्युअल फंडमध्ये लिक्विडिटी आहे: यामध्ये ओपन-एंडेड म्युच्युअल फंड, इन्व्हेस्टर स्टॉकची करंट वॅल्यू मिळविण्यासाठी कोणत्याही वेळी त्यांच्या इन्व्हेस्टमेंट सर्व किंवा काही भाग रिडीम करू शकतात. ही प्रक्रिया स्टॅंडर्डाइझ आहे, ज्यामुळे ही प्रक्रिया कार्यक्षम आणि अत्यंत जलद बनते, जेणेकरून इन्व्हेस्टरला त्यांचे पैसे शक्य तितक्या लवकर मिळू शकतात.

लाभ #5: म्युच्युअल फंड पारदर्शक आहेत: म्युच्युअल फंडच्या कामगिरीचा नियमितपणे अनेक एजन्सी, पब्लिकेशन आणि व्यावसायिकांद्वारे पुनरावलोकन केले जाते. यामुळे इन्व्हेस्टरला एकमेकांसाठी वेगवेगळ्या फंडची तुलना करणे सोपे होते. फंडमध्ये इन्व्हेस्टर म्हणून, मासिक अकाउंट स्टेटमेंट, मासिक आणि अर्धवार्षिक पोर्टफोलिओ डिस्क्लोजर इ. सारख्या नियमित अपडेट्स प्रदान केले जातात

कॅपिटल गेन
एप्रिल 01, 2014 पासून जुलै 10, 2014 पर्यंत
शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (12 महिन्यांपेक्षा कमी काळ होल्ड युनिट्स) 5 लाँग टर्न कॅपिटल गेन (12 महिन्यांपेक्षा अधिक काळ होल्ड युनिट्स)5
इक्विटी स्कीम्स डेब्ट स्कीम (इन्फ्रास्ट्रक्चर डेब्ट फंडसह)4 इक्विटी स्कीम्स डेब्ट स्कीम (इन्फ्रास्ट्रक्चर डेब्ट फंडसह)4
निवासी व्यक्ती/एचयूएफ/एओपी/बीओआय 15% स्लॅब रेट नुसार शून्य 10% / 20% इंडेक्सेशन सह
देशांतर्गत कंपन्या/फर्म 15% 30% शून्य 10%/ 20% इंडेक्सेशन सह
एनआरआय 15% स्लॅब रेट नुसार शून्य लिस्टेड युनिट्स- 10%/ 20% इंडेक्सेशन अनलिस्टेड युनिट्ससह- इंडेक्सेशन7 शिवाय 10%
एफपीआय 15% 30% शून्य 10% इंडेक्सेशन शिवाय

जुलै 11, 2014 पासून मार्च 31, 2015 पर्यंत
शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (36 महिन्यांपेक्षा कमी काळ होल्ड युनिट्स) 5 लाँग टर्न कॅपिटल गेन (36 महिन्यांपेक्षा अधिक काळ होल्ड युनिट्स)5
इक्विटी स्कीम्स डेब्ट स्कीम (इन्फ्रास्ट्रक्चर डेब्ट फंडसह)4 इक्विटी स्कीम्स डेब्ट स्कीम (इन्फ्रास्ट्रक्चर डेब्ट फंडसह)4
निवासी व्यक्ती/एचयूएफ/एओपी/बीओआय 15% स्लॅब रेट नुसार शून्य 20% इंडेक्सेशनसह
देशांतर्गत कंपन्या/फर्म 15% 30% शून्य 20% इंडेक्सेशनसह
एनआरआय 15% स्लॅब रेट नुसार शून्य लिस्टेड युनिट्स - 20% इंडेक्सेशन अनलिस्टेड युनिट्ससह - इंडेक्सेशन 7 शिवाय 10%
एफपीआय 15% 30% शून्य 10% इंडेक्सेशन शिवाय
​​

डिस्क्लेमर
याठिकाणी उल्लेखित माहितीचा अर्थ केवळ सामान्य वाचन हेतू आणि केवळ मत व्यक्त करण्यासाठी आहे आणि त्यामुळे वाचणाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे, शिफारशी किंवा प्रोफेशनल गाईड म्हणून विचार केला जाऊ शकत नाही. उद्योग आणि बाजारांशी संबंधित काही तथ्यात्मक आणि सांख्यिकीय माहिती (नोंदीकृत तसेच प्रस्तावित) स्वतंत्र थर्ड-पार्टी स्त्रोतांकडून प्राप्त केली गेली आहे. माहिती विश्वसनीय असल्याचे समजले जाते.. एनएएम इंडियाने (पूर्वी रिलायन्स निप्पॉन लाईफ ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेड म्हणून ओळखले जाई) अशा माहिती किंवा डाटाची अचूकता किंवा प्रामाणिकता स्वतंत्रपणे पडताळलेली नाही किंवा त्या प्रकरणासाठी ज्यावर अशा डाटा आणि माहितीवर प्रक्रिया केली गेली आहे किंवा आणली गेली आहे; एनएएम इंडिया (पूर्वी रिलायन्स निप्पॉन लाईफ ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेड म्हणून ओळखले जाते) अशा डाटा आणि माहितीची अचूकता किंवा प्रमाणीकरणाची खात्री देत नाही.. या साहित्यांमध्ये असलेले काही स्टेटमेंट आणि असल्याने नाम इंडियाचे (पूर्वी रिलायन्स निप्पोन लाईफ ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेड म्हणून ओळखले जाई) दृश्य किंवा मत दिसू शकतात, जे अशा डाटा किंवा माहितीच्या आधारावर तयार केले गेले असू शकतात.

कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी, वाचकांना स्वतंत्र प्रोफेशनल सल्ला घेण्याची शिफारस केली जाते. इन्व्हेस्टमेंट निर्णयाला येण्यापूर्वी माहितीची पडताळणी करणे आवश्यक आहे. स्पॉन्सर, इन्व्हेस्टमेंट मॅनेजर, ट्रस्टी, त्यांचे संबंधित संचालक, कर्मचारी, सहयोगी किंवा प्रतिनिधी यांच्यापैकी कोणीही कोणत्याही प्रकारे माहितीमुळे निर्माण होणाऱ्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, विशेष, प्रासंगिक, परिणामी, दंडात्मक किंवा अनुकरणीय नुकसानीस जबाबदार राहणार नाही.

म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स मार्केट रिस्कच्या अधीन आहेत, स्कीमशी संबंधित सर्व डॉक्युमेंट्स काळजीपूर्वक वाचावेत.

​​

​​

ॲप मिळवा