साईन-इन

प्रिय गुंतवणूकदार, कृपया लक्षात घ्या की आम्हाला CVL KRA सेवांसह मध्यस्थी समस्या येत आहे. यामुळे, निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडमध्ये नवीन असलेल्या इन्व्हेस्टरसाठी नवीन फोलिओ निर्मिती प्रक्रियेवर परिणाम होईल. गैरसोयीबद्दल खेद आहे. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद - निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड (एनआयएमएफ)

 कंटेंट एडिटर

नेट वर्थ कॅल्क्युलेटर

तुमच्या मालकीचे काय आहे, तुमची देणी काय आहे आणि तुमची नेट वर्थ काय आहे हे कोणत्याही वेळी जाणून घेणे सुविधाजनक असणार नाही का?? जाणून घ्या आमचे नेट वर्थ कॅल्क्युलेटर तुमच्यासाठी कसे सहाय्यक ठरते! ते कसे काम करते चला जाणून घेऊया

फायनान्शियल ॲसेट

शेअर्स आणि इक्विटी म्युच्युअल फंड
कृपया हे फील्ड भरा*
फिक्स इन्कम ॲसेट
कृपया हे फील्ड भरा*
कॅश आणि बँक अकाउंट
कृपया हे फील्ड भरा*
प्रॉपर्टी
कृपया हे फील्ड भरा*
गोल्ड आणि ज्वेलरी
कृपया हे फील्ड भरा*
अन्य ॲसेट (जर असल्यास)
कृपया हे फील्ड भरा*

दायित्वे

गृहकर्ज
कृपया हे फील्ड भरा*
पर्सनल आणि अन्य लोन्स
कृपया हे फील्ड भरा*
देय इन्कम टॅक्स
कृपया हे फील्ड भरा*
थकित बिल/पेमेंट
कृपया हे फील्ड भरा*
क्रेडिट कार्ड देय
कृपया हे फील्ड भरा*
इतर दायित्वे (जर असल्यास)
कृपया हे फील्ड भरा*

एकूण मालमत्ता

एकूण दायित्वे

तुमची नेटवर्थ

pic

पर्सनल फायनान्स कॅल्क्युलेटर

आपण बर्‍याचदा मासिकांच्या कव्हर पेजवर सर्वाधिक नेटवर्थ असलेल्या सेलिब्रिटींचा उल्लेख केलेला बघतो आपण उल्लेख केलेल्या आकड्यांची प्रशंसा करतो आणि इच्छा करतो कि जर आपल्याकडे तितके असते तर! परंतु शेवटी नेट-वर्थ म्हणजे काय?? नेट-वर्थ म्हणजे तुमच्या ॲसेट आणि दायित्वांमधील फरक आहे एखाद्या व्यक्ती किंवा बिझनेसची फायनान्शियल स्थिती समजून घेण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण मेट्रिक आहे ॲसेट हे आर्थिक संसाधने म्हणून परिभाषित केले जाऊ शकतात ज्यात तुमची इन्व्हेस्टमेंट, होम, गोल्ड इ. सारख्या स्वीकारयोग्य किंवा कॅश फ्लोच्या स्वरूपात रेव्हून्यू निर्मितीची क्षमता असते दुसरीकडे, दायित्वे म्हणजे तुमचे डेब्ट किंवा फायनान्शियल जबाबदाऱ्यांशिवाय दुसरे काहीही नाही. उदाहरणार्थ, तुमचे लोन, क्रेडिट कार्ड बिल इ. पॉझिटिव्ह नेट-वर्थ निव्वळ लाभ आणि मजबूत फायनान्शियल पोझिशन दर्शविते, तर निगेटिव्ह नेट-वर्थ निव्वळ नुकसान आणि तुमचे डेब्ट पूर्ण करण्यात असमर्थता सुचवतात.

येथे तुमचे नेट वर्थ कॅल्क्युलेट करण्याची एक सोपी पद्धत आहे- नेट वर्थ कॅल्क्युलेटर!

पर्सनल फायनान्स कॅल्क्युलेटर

नेट वर्थ कॅल्क्युलेटरसह नेट वर्थ कॅल्क्युलेशन करणे सोपे आहे तुम्हाला फक्त तुमच्या विविध ॲसेट आणि दायित्वांच्या वॅल्यू प्लग-इन करणे आवश्यक आहे आणि काही सेकंदातच, नेट-वर्थ कॅल्क्युलेटर तुमचे परिणाम डिस्प्ले करेल.

नेट-वर्थ कॅल्क्युलेटर तुमच्या करंट फायनान्शियल स्थितीचे कॅल्क्युलेशन करत असल्याने, हे तुम्हाला तुमच्या लॉंग-टर्म आणि शॉर्ट-टर्म फायनान्शियल उद्दिष्टांवर आधारित तुमच्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ मध्ये नियमितपणे बदल करण्यास मदत करते. अशा प्रकारे, नेट-वर्थ कॅल्क्युलेटर हे व्यक्तिगत आणि बिझनेस दोन्हींसाठी अनिवार्य टूल आहे.

तुम्ही नेट-वर्थ कॅल्क्युलेटर वापरून तुमच्या लिक्विड नेट वर्थचा देखील अनुमान लावू शकता लिक्विड नेट-वर्थ हा तुमच्या एकूण नेट-वर्थ चा भाग आहे जो सहजपणे कॅशमध्ये रूपांतरित करण्यायोग्य आहे लिक्विड नेट वर्थ तुम्हाला तुमच्या रोजच्या कॅशच्या आवश्यकता मॅनेज करण्यास आणि तत्काळ लिक्विडिटीच्या गरजा किंवा आकस्मिकतेसाठी कॅश रिझर्व्ह सेट-अप करण्यास मदत करते.

डिस्क्लेमर: वरील परिणाम केवळ उदाहरणाच्या उद्देश्यासाठीच आहेत. कृपया तपशीलवार सूचनेसाठी प्रोफेशनल सल्लागाराशी संपर्क (टच) साधा. कॅलक्युलेशन्स डेब्ट आणि इक्विटी मार्केट्स/सेक्टर्सचे फ्यूचर रिटर्नचे कोणतेही जजमेंट किंवा कोणतीही व्यक्तिगत सुरक्षा यावर आधारित नाहीत आणि कमीत कमी रिटर्न्स आणि/किंवा कॅपिटलची सुरक्षा याचे वचन असा त्याचा अर्थ काढू नये. कॅल्क्युलेटर तयार करताना अत्यंत काळजी (केअर) घेतली गेली असताना, त्यातून मिळालेली गणना निर्दोष आणि/किंवा अचूक असतील याची एनआयएमएफ पूर्णता किंवा गॅरंटीची हमी देत नाही आणि कॅल्क्युलेटरवर विसंबून राहून (रिलायन्स) केलेल्या कोणत्याही गोष्टीसंदर्भात उद्भवणारे कोणतेही दायित्व, नुकसान आणि हानी नाकारते. उदाहरणे कोणत्याही सुरक्षा किंवा इन्व्हेस्टमेंटच्या परफॉर्मन्सचे प्रतिनिधित्व करत नाहीत. टॅक्स परिणामांचे व्यक्तिगत स्वरूप पाहता, प्रत्येक इन्व्हेस्टरला इन्व्हेस्टमेंटसंबंधी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या/तिच्या प्रोफेशनल टॅक्स/फायनान्शियल सल्लागाराशी चर्चा करण्याचा सल्ला दिला जातो.

ही माहिती केवळ सामान्य वाचन हेतूसाठी आहे आणि रीडर्ससाठी प्रोफेशनल मार्गदर्शक तत्त्वे, सल्ला, मार्गदर्शक तत्त्वे म्हणून काम करत नाही. हे डॉक्युमेंट सार्वजनिकरित्या उपलब्ध माहिती, अंतर्गत विकसित डाटा आणि इतर स्त्रोतांच्या आधारावर तयार केले गेले आहे. प्रायोजक, इन्व्हेस्टमेंट मॅनेजर, ट्रस्टी किंवा त्यांचे कोणतेही डायरेक्टर, कर्मचारी, सहयोगी किंवा प्रतिनिधी ("संस्था आणि त्यांचे सहयोगी") अशा माहितीची अचूकता, पूर्णता, पर्याप्तता आणि विश्वसनीयतेची हमी देत नाहीत. ही माहिती वाचणाऱ्यांना स्वत:चे विश्लेषण, व्याख्या आणि तपासणीवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला जातो. माहितीपूर्ण इन्व्हेस्टमेंट निर्णय घेण्यासाठी रीडर्सना स्वतंत्र प्रोफेशनल सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो. या साहित्याच्या तयारी किंवा जारी करण्यात समाविष्ट असलेल्या व्यक्तींसह संस्था आणि त्यांच्या सहयोगी या साहित्यातील माहितीमुळे उद्भवणाऱ्या नफ्याच्या कारणासह कोणत्याही थेट, अप्रत्यक्ष, विशेष, प्रासंगिक, परिणामी, दंडात्मक किंवा अनुकरणीय हानीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाहीत. या डॉक्युमेंटच्या आधारावर घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी केवळ प्राप्तकर्ता पूर्णपणे जबाबदार असेल.

म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स मार्केट रिस्कच्या अधीन आहेत, स्कीमशी संबंधित सर्व डॉक्युमेंट्स काळजीपूर्वक वाचावेत.

ॲप मिळवा