साईन-इन

म्युच्युअल फंड ऑफर डॉक्युमेंट लक्षपूर्वक पाहा

आपणा सर्वांना ज्ञात आहे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी रिस्क आणि स्कीम संबंधित डॉक्युमेंट काळजीपूर्वक वाचा. परंतु त्या डॉक्युमेंटमध्ये काळजीपूर्वक वाचण्यासारखे काय आहे आणि इन्व्हेस्टर म्हणून आपल्याला काय समजून घेणे आवश्यक आहे आणि आपले फंड प्लॉट करण्यापूर्वी काय खात्री बाळगावी? हे गूढ उकलण्यासाठी तुम्हाला इथे काही मुद्दे देण्यात आले आहेत:

  • रिस्क- इन्व्हेस्टमेंट म्हटले की हे आलेच, परंतु जागरूकपणे कॅल्क्युलेट केल्यास आणि ऑनलाईन उपलब्ध असलेल्या अनेक कॅल्क्युलेटर वापरातून आणि इतर प्रकारे तुम्ही स्कीमचा आढावा आणि त्याचे फायदे पडताळू शकता.
  • मूल्यांकन- इन्व्हेस्टमेंट ही मूल्यांकनाची प्रक्रिया आहे. सर्वात महत्त्वाचे आहे तुमचे वय, वित्त पुरवठा, फायनान्शियल गोल, इन्कम स्त्रोत आणि फ्लो, इन्व्हेस्टमेंटचा कालावधी, विद्यमान मालमत्ता आणि रिस्क घेण्याची क्षमता. हे सॉर्ट केल्यास तुम्हाला हव्या असलेल्या पॉलिसीची स्पष्टता येण्यात मदत मिळू शकते.
  • परफॉर्मन्स- मागील परफॉर्मन्स पाहणे आणि रिटर्नच्या बाबतीत स्कीमचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे ते पाहणे आवश्यक आहे. तसेच अन्य समान फंड स्कीम आणि त्यांच्या रिटर्न सोबत तुलना करणे महत्त्वाचे आहे. उच्च आणि निरंतर रिटर्न असेल तर, त्या फंड मध्ये इन्व्हेस्ट करणे उत्तम असते. फ्यूचर भाकित करता येऊ शकते किंवा नाही आणि फ्यूचर परफॉर्मन्स भविष्यात टिकून राहिल असेही सांगू शकत नाही.
  • विविधता- एकाच ठिकाणी फंड इन्व्हेस्ट करणे जोखमीचे असू शकते, म्हणून तुमची मालमत्ता विविध योजनांमध्ये वितरित चांगले असते.
  • इन्व्हेस्टमेंट उद्देश- हे तुम्हाला उद्देश निश्चित करण्यास आणि इन्व्हेस्टमेंटचे लॉजिक समजण्यास मदत करते. निश्चित करताना नमूद करावे की तुम्ही फंड इक्विटी, डेब्ट किंवा दोन्हीमध्ये इन्व्हेस्ट करणार आहात. तुमचे ध्येय प्राप्त करण्यासाठी तुमचे उद्दिष्ट आणि धोरण काय असेल?
  • एक्झिट लोड- हे रिडेम्पशन वेळी किंवा स्कीमच्या ट्रान्सफर दरम्यान कलेक्ट केलेले शुल्क असते. एनएव्ही मधून एक्झिट लोड टक्केवारी कपात केली जाते. तुम्ही इन्व्हेस्ट करताना खर्च तुमच्यासाठी उपलब्ध आहे का हे विचारात घेतले जाते आणि चौकशी केली जाते. या शुल्काशिवाय असलेल्या स्कीमला 'नो लोड स्कीम' म्हणून संदर्भित केले जाते'.

डिस्क्लेमर
याठिकाणी उल्लेखित माहितीचा अर्थ केवळ सामान्य वाचन हेतू आणि केवळ मत व्यक्त करण्यासाठी आहे आणि त्यामुळे वाचणाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे, शिफारशी किंवा प्रोफेशनल गाईड म्हणून विचार केला जाऊ शकत नाही. उद्योग आणि बाजारांशी संबंधित काही तथ्यात्मक आणि सांख्यिकीय माहिती (नोंदीकृत तसेच प्रस्तावित) स्वतंत्र थर्ड-पार्टी स्त्रोतांकडून प्राप्त केली गेली आहे. माहिती विश्वसनीय असल्याचे समजले जाते.. एनएएम इंडियाने (पूर्वी रिलायन्स निप्पॉन लाईफ ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेड म्हणून ओळखले जाई) अशा माहिती किंवा डाटाची अचूकता किंवा प्रामाणिकता स्वतंत्रपणे पडताळलेली नाही किंवा त्या प्रकरणासाठी ज्यावर अशा डाटा आणि माहितीवर प्रक्रिया केली गेली आहे किंवा आणली गेली आहे; एनएएम इंडिया (पूर्वी रिलायन्स निप्पॉन लाईफ ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेड म्हणून ओळखले जाते) अशा डाटा आणि माहितीची अचूकता किंवा प्रमाणीकरणाची खात्री देत नाही.. या साहित्यांमध्ये असलेले काही स्टेटमेंट आणि असल्याने नाम इंडियाचे (पूर्वी रिलायन्स निप्पोन लाईफ ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेड म्हणून ओळखले जाई) दृश्य किंवा मत दिसू शकतात, जे अशा डाटा किंवा माहितीच्या आधारावर तयार केले गेले असू शकतात.

कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी, वाचकांना स्वतंत्र प्रोफेशनल सल्ला घेण्याची शिफारस केली जाते. इन्व्हेस्टमेंट निर्णयाला येण्यापूर्वी माहितीची पडताळणी करणे आवश्यक आहे. स्पॉन्सर, इन्व्हेस्टमेंट मॅनेजर, ट्रस्टी, त्यांचे संबंधित संचालक, कर्मचारी, सहयोगी किंवा प्रतिनिधी यांच्यापैकी कोणीही कोणत्याही प्रकारे माहितीमुळे निर्माण होणाऱ्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, विशेष, प्रासंगिक, परिणामी, दंडात्मक किंवा अनुकरणीय नुकसानीस जबाबदार राहणार नाही.

म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स मार्केट रिस्कच्या अधीन आहेत, स्कीमशी संबंधित सर्व डॉक्युमेंट्स काळजीपूर्वक वाचावेत.

​​

​​​

ॲप मिळवा