Sign In

Content Editor

एसआयपी कॅलक्युलेटर

0

फायनान्शियल लक्ष्ये

रुपये (लाखांमध्ये)

0 10L 20L 30L 40L 50L 60L 70L 80L 90L 100L
5%

रिटर्नचा वार्षिक रेट

(टक्केवारीमध्ये)

5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16

एसआयपी कॅल्क्युलेटर - तुमच्या एसआयपी प्लॅनसाठी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट रक्कम कॅल्क्युलेट करा

इन्व्हेस्ट करणे ही तुमचा पैसा कामाला लावणे आणि संभाव्य वेल्थ निर्माण करणे यासाठी आवश्यक स्टेप आहे. तुम्ही कोणत्या प्रोफेशनमध्ये आहात; तुमचे वय किती आहे किंवा तुम्ही किती पैसा कमावता (कमवा) हे महत्त्वाचे नाही. तुमच्या फायनान्सचे प्लॅनिंग करणे आणि रेग्युलर इंटरव्हलमध्ये इन्व्हेस्ट करणे यामुळे हेल्दी वेल्थ पोर्टफोलिओ तयार करण्यास मदत करते. सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा एसआयपी हे अनेक म्युच्युअल फंडांनी इन्व्हेस्टरना ऑफर केलेले साधन आहे, जे त्यांना एकरकमी (लमसम रकमांमध्ये) इन्व्हेस्ट करण्याऐवजी ठराविक कालावधीने (स्मॉल) लहान रकमा इन्व्हेस्ट करू देते. एसआयपी तुम्हाला एकाच वेळी खूप पैसा इन्व्हेस्ट करण्याच्या भीती दूर ठेवण्यास सक्षम करते. ते तुम्हाला रेग्युलर इंटरव्हल्समध्ये माफक इन्व्हेस्टमेंट सुरू करू देते.

तुमच्या एसआयपी मध्ये तुम्हाला मदत करणे हे येथे दिलेले एसआयपी कॅल्क्युलेटर आहे. हा एसआयपी कॅल्क्युलेटर हा एक इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेटर आहे जो तुम्हाला विशिष्ट कालावधीमध्ये प्राप्त करावयाच्या लक्ष्याच्या रकमेवर आधारित इन्व्हेस्ट करण्यासाठी आवश्यक पैशांची रक्कम दर्शवतो.

एसआयपी म्हणजे सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ज्यामध्ये तुम्ही नियमितपणे पिरियॉडिकल इंटरव्हल्समध्ये फिक्स रक्कम इन्व्हेस्ट करू शकता आणि कंपाउंडिंगच्या शक्तीद्वारे काही कालावधीत चांगल्या लाभांचे ध्येय ठेवू शकता.

म्युच्युअल फंड एसआयपी कॅल्क्युलेटर तुम्हाला कसा मदत करतो -

एसआयपी कॅल्क्युलेटर तुम्हाला मदत करते:

  • तुम्हाला दर महिना इन्व्हेस्ट करण्यासाठी आवश्यक रक्कम निर्धारित करा
  • तुमचे फायनान्शियल लक्ष्य साध्य करण्यासाठी आवश्यक कालावधीची कल्पना मिळवा.

संपूर्ण प्रक्रिया खूपच सोपी आहे. तुम्हाला एवढेच करायचे आहे की तुम्हाला प्राप्त करायची लक्ष्य रक्कम निवडा, रिटर्न्सचा गृहीत वार्षिक रेट निवडा आणि एसआयपी कॅल्क्युलेटर तुम्हाला निरनिराळ्या वर्षांसाठी (5 वर्षे, 10 वर्षे, इ.) इन्व्हेस्ट करण्याची गरज असलेली मासिक एसआयपी रक्कम सांगेल. फक्त एका बटनावर क्लिक करून तुम्हाला परिणाम दिले जातील.

म्युच्युअल फंड एसआयपी कॅल्क्युलेटर वापरण्याचे फायदे

एसआयपी कॅल्क्युलेटर वापरून:

  • तुम्हाला तुमची फायनान्शियल लक्ष्ये गाठण्यासाठी तुम्हाला दर महिना इन्व्हेस्ट करणे आवश्यक असलेली एसआयपीP ची रक्कम कळेल, जी तुम्हाला बरोबर इन्व्हेस्टमेंट निर्णय घेण्यात मदत करू शकेल. हे सर्व - कोणतीही कॉम्प्लेक्स गणना करावी न लागता.
  • तुम्ही कोणत्याही अतिरिक्त किंमतीशिवाय ऑनलाईन वापरू शकता.
  • तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स कार्यक्षमतेने आणि धोरणात्मकरित्या प्लॅन करू शकता.

एसआयपी कॅल्क्युलेटर वापरून तुमची विविध फायनान्शियल लक्ष्ये पूर्ण करण्यासाठी एसआयपी मार्गाने तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सची रुपरेषा आखा.


नेहमी विचारले जाणारे प्रश्न:

1. एसआयपी कॅल्क्युलेटर कसे वापरावे?

केवळ तुम्हाला साध्य करण्याची इच्छा असलेली लक्ष्य रक्कम सिलेक्ट करा, रिटर्न्सचा गृहीत वार्षिक रेट निवडा आणि एसआयपी कॅल्क्युलेटर तुम्हाला निरनिराळ्या वर्षांसाठी (5 वर्षे, 10 वर्षे, इ.) तुम्ही इन्व्हेस्ट करण्याची गरज असलेली मासिक एसआयपी रक्कम सांगेल; कंपाउंडिंगच्या प्रिन्सिपलवर आधारित. हे तुम्हाला (फ्यूचर) भविष्यासाठी इन्व्हेस्टमेंटचा माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते.

2. मी एसआयपी मार्फत इन्व्हेस्टमेंट का करावी?

शिस्तबद्ध आणि सुविधाजनक बचतीच्या दृष्टीकोनाव्यतिरिक्त (कडून), एसआयपी मार्फत इन्व्हेस्टमेंटचे काही फायदे समाविष्ट (सहित) आहेत-

  • रिस्कपासून लाभ मिळणे - स्टॉक मार्केटमध्ये अस्थिरतेची रिस्क असते. रुपया-किंमत सरासरी मार्केट्स लो असताना अधिक युनिट खरेदी करू देऊन आणि मार्केट्स चढत असताना कमी युनिट्स खरेदी करू देऊन रिस्क कमी करण्यात मदत करते. त्यामुळे प्रत्यक्षात मार्केटमधील अस्थिरतेचा तुम्हाला फायदा होतो.
  • वाढीव सेव्हिंग्स तुम्ही इन्व्हेस्ट केलेल्या पैशांची रक्कम एका कालावधीमध्ये एकत्रित केली जाते आणि दीर्घकाळासाठी तुम्हाला लार्ज कॉर्पस जमा करण्यास मदत होऊ शकते.
  • लवचिकता - तुम्ही किती गुंतवणूक करावी हे ठरवू शकता. तुम्ही ₹ 100 पासून सुरू करू शकता/-.

3. माझे उद्देश्य दीर्घकालीन वाढ आहे, एसआयपी माझ्यासाठी काम करेल का?

रेग्युलर इन्व्हेस्टिंग आणि कंपाउंडिंग पॉवर च्या प्रिन्सिपल सोबत, तुम्ही दीर्घकाळात लार्ज कॉर्पस जमा करू शकता.

4. मला एसआयपी इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यासाठी किती पैसे आवश्यक आहेत?

तुम्ही ₹100 किंवा ₹500 (म्युच्युअल फंड हाऊसद्वारे सेट केलेल्या लिमिट नुसार) इतक्या लो रकमेने एसआयपी स्टार्ट करू शकता आणि वेळेनुसार तुमचे योगदान वाढवू शकता.

मात्र,, विविध फंड हाऊसमध्ये किमान इन्व्हेस्टमेंट रकमा असू शकतात आणि इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी ते चेक करावे.

5. एसआयपीद्वारे इन्व्हेस्ट करण्याचे इतर कोणते फायदे आहेत?

एसआयपीद्वारे इन्व्हेस्ट करण्याचे बरेच फायदे आहेत:

I. सुविधा - तुम्ही एसआयपी इन्व्हेस्टमेंटच्या पेमेंटसाठी रक्कम डेबिट करण्यासाठी तुमच्या बँक अकाउंटमधून ईसीएस मँडेट अधिकृत करू शकता.

II. मार्केटमध्ये वेळ घालण्याची गरज नाही - इन्व्हेस्टमेंट एका ठराविक कालावधीमध्ये केली जात असल्यामुळे, एसआयपी तुम्हाला मार्केटमध्ये वेळ घालवण्याची गरज टाळण्यास मदत करते.

III. किमान इन्व्हेस्टमेंट – फंड हाऊसप्रमाणे, तुम्ही ₹100 इतक्या लो रकमेसह स्टार्ट करू शकता आणि तुमच्या गरजांनुसार हळूहळू वाढवू शकता. तथापि, विविध फंड हाऊसमध्ये कदाचित किमान इन्व्हेस्टमेंट रकमा असू शकतात; त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी चेक करणे आवश्यक आहे.

रुपया किंमत सरासरीच्या संकल्पनेने ते रिस्क कमी करण्यात मदत करते. ही संकल्पना हे सुनिश्चित करते की मार्केट घसरले (डाउन) असताना तुम्ही अधिक युनिट्स खरेदी करावे आणि मार्केट चढत असताना कमी युनिट्स खरेदी करावेत; यामुळे प्रति युनिट किंमत सरासरी करण्यास मदत होते.

6. एसआयपीमध्ये रुपये-किंमत सरासरी म्हणजे काय?

हा एक दृष्टीकोन आहे ज्यामध्ये इन्व्हेस्टर्स मार्केटच्या शर्ती काहीही असल्या तरी रेग्युलर इंटरव्हल्समध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये फिक्स रक्कम ठेवतात. परिणामस्वरूप, जेव्हा मार्केट लोअर ट्रेडिंग करतात तेव्हा अधिक युनिट्स खरेदी केले जातात आणि मार्केट जेव्हा हायर ट्रेडिंग करतात तेव्हा कमी युनिट्स खरेदी केले जातात. अस्थिरतेची रिस्क कमी करण्याचा हा खात्रीशीर मार्ग आहे.


डिस्क्लेमर: वरील परिणाम हे रिटर्नच्या गृहीत रेटवर आधारित आहेत. कृपया तपशीलवार सूचनेसाठी तुमच्या प्रोफेशनल सल्लागाराशी संपर्क साधा (टच). परिणाम हे रिटर्नच्या गृहीत रेटवर आधारित आहेत. गणना डेब्ट आणि इक्विटी मार्केट्स / सेक्टर्सच्या फ्यूचर रिटर्नच्या कोणत्याही जजमेंटवर किंवा कोणत्याही व्यक्तिगत सुरक्षेवर आधारित नाहीत आणि हे कमीत कमी रिटर्न्स आणि / किंवा कॅपिटलची सुरक्षा याचे वचन आहे असा याचा अर्थ काढला जाऊ नये. कॅल्क्युलेटर तयार करताना अत्यंत काळजी (केअर) घेतली गेली असताना, त्यातून मिळालेली गणना निर्दोष आणि/किंवा अचूक असतील याची एनआयएमएफ पूर्णता किंवा गॅरंटीची हमी देत नाही आणि कॅल्क्युलेटरवर विसंबून राहून (रिलायन्स) केलेल्या कोणत्याही गोष्टीसंदर्भात उद्भवणारे कोणतेही दायित्व, नुकसान आणि हानी नाकारते. उदाहरणे कोणत्याही सुरक्षा किंवा इन्व्हेस्टमेंटच्या परफॉर्मन्सचे प्रतिनिधित्व करत नाहीत. टॅक्स परिणामांचे व्यक्तिगत स्वरूप पाहता (व्ह्यू), प्रत्येक इन्व्हेस्टरला कोणताही इन्व्हेस्टमेंट निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या / तिच्या स्वतःच्या प्रोफेशनल टॅक्स / फायनान्शियल सल्लागाराशी सल्लामसलत करण्याचा सल्ला दिला जातो.

म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स मार्केट रिस्कच्या अधीन आहेत, स्कीमशी संबंधित सर्व डॉक्युमेंट्स काळजीपूर्वक वाचावेत.

Get the app